🌿 १००% सेंद्रिय फळे

आंबा आणि डाळिंब

शेतकरी ते थेट ग्राहक — ताजे, रसायनमुक्त आणि दर्जेदार फळे आता तुमच्या घरापर्यंत सहज उपलब्ध 🚚

🌱 आमच्याबद्दल

पृथ्वी फार्म – सेंद्रिय आंबा आणि डाळिंब उत्पादक

आम्ही सेंद्रिय पद्धतीने आंबा आणि डाळिंब उत्पादन करतो. शेतकरी ते थेट ग्राहक अशी सेवा देऊन ताजे व सुरक्षित फळे पोहोचवतो.

कोणतेही केमिकल न वापरता नैसर्गिक पद्धतीने फळे पिकवली जातात. त्यामुळे तुम्हाला शुद्ध आणि दर्जेदार फळांचा अनुभव मिळतो.

उत्पादने पहा →

सेंद्रिय शेती

100% केमिकल फ्री उत्पादन

थेट डिलिव्हरी

शेतातून थेट ग्राहकाकडे

उच्च गुणवत्ता

ताजे आणि गोड फळे

विश्वासार्ह सेवा

ग्राहक समाधान आमची प्राथमिकता

🥭 आमची उत्पादने

ताजे सेंद्रिय आंबा आणि डाळिंब

🥭 केसर आंबा

ताजे, गोड आणि सेंद्रिय केसर आंबे थेट शेतातून तुमच्या घरापर्यंत. उत्कृष्ट गुणवत्ता आणि नैसर्गिक चव.

  • ✔ 100% सेंद्रिय
  • ✔ गोड आणि रसाळ
  • ✔ केमिकल फ्री
  • ✔ थेट शेतातून
आत्ताच ऑर्डर करा

🍎 डाळिंब

ताजे आणि पौष्टिक डाळिंब थेट शेतातून तुमच्या घरापर्यंत. आरोग्यासाठी उत्तम आणि दर्जेदार.

  • ✔ सेंद्रिय उत्पादन
  • ✔ पौष्टिक आणि ताजे
  • ✔ उत्कृष्ट गुणवत्ता
  • ✔ सुरक्षित पॅकिंग
आत्ताच ऑर्डर करा

संतुष्ट ग्राहक

% ग्राहक समाधान

डिलिव्हरी क्षेत्रे

वर्षांचा अनुभव

⭐ ग्राहक प्रतिक्रिया

आमच्या ग्राहकांचे अनुभव

⭐⭐⭐⭐⭐

"आंबे खूप गोड आणि ताजे होते. सेवा उत्तम आहे."

– अमोल पाटील
⭐⭐⭐⭐⭐

"डाळिंब खूप चांगले होते. पुन्हा ऑर्डर करेन."

– स्नेहा शिंदे
⭐⭐⭐⭐⭐

"फळांची गुणवत्ता उत्कृष्ट आहे."

– रोहित देशमुख
⭐⭐⭐⭐⭐

"डिलिव्हरी खूप जलद मिळाली. खूप समाधान आहे."

– पूजा जाधव
⭐⭐⭐⭐⭐

"सेंद्रिय फळांचा खरा अनुभव मिळाला."

– विशाल पाटील

❓ नेहमी विचारले जाणारे प्रश्न

सेंद्रिय फळे, ऑर्डर प्रक्रिया, पेमेंट आणि डिलिव्हरी याबद्दल माहिती

🌱 तुमची फळे सेंद्रिय आहेत का?

होय, आमची सर्व फळे 100% सेंद्रिय पद्धतीने पिकवली जातात. कोणत्याही प्रकारचे रासायनिक खत किंवा औषधे वापरले जात नाहीत.

🛒 ऑर्डर कशी करायची?

तुम्ही वेबसाइटवरील "ऑर्डर करा" बटन वापरून किंवा WhatsApp / फोन कॉलद्वारे सहज ऑर्डर देऊ शकता.

🚚 डिलिव्हरी किती वेळात मिळते?

ऑर्डरनंतर साधारणपणे 1 ते 3 दिवसांत डिलिव्हरी दिली जाते. तुमच्या लोकेशननुसार वेळ थोडा बदलू शकतो.

💳 पेमेंट कसे करायचे?

तुम्ही UPI (PhonePe, Google Pay) किंवा Cash on Delivery द्वारे पेमेंट करू शकता.

🥭 कोणते फळ उपलब्ध आहेत?

सध्या आमच्याकडे केसर आंबा आणि ताजे डाळिंब उपलब्ध आहेत. हंगामानुसार फळांमध्ये बदल होऊ शकतो.

📦 किमान ऑर्डर किती आहे?

किमान ऑर्डर प्रमाण क्षेत्रानुसार बदलू शकते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला संपर्क करा.

⭐ फळांची गुणवत्ता कशी असते?

आमची फळे ताजी, गोड आणि नैसर्गिक पद्धतीने पिकवलेली असतात. ग्राहकांचा समाधान हा आमचा मुख्य उद्देश आहे.

📍 कोणत्या भागात डिलिव्हरी करता?

आम्ही महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये डिलिव्हरी करतो. तुमच्या क्षेत्रासाठी उपलब्धता जाणून घेण्यासाठी संपर्क साधा.

📞 संपर्क माहिती

पृथ्वीराज मोटे

फोन नंबर

9579353506 / 9579159005

पत्ता

बोंबेवाडी, ता. आटपाडी, जि. सांगली

Follow Us